कूसू फारमिंग प्रोजेक्ट...
कोरोना आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे लोकांमधे खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारोना रोगाच्या ह्या पार्श्व भूमीवर लोक विशेषतः शहरी भागातील लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. एवढेच नाही तर बाहेरील वस्तू खरेदी करण्यास पण भित आहेत.त्यामुळे त्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या आवश्यक गोष्टीची चणचण भासत आहे. उदा. भाजीपाला, फळे, इत्यादी.रोजच्या जगण्यातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी..
शहरी भागातील लोकांची ही अडचण दूर व्हावी म्हणून एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे कुसु फर्मिग.
ह्या प्रकल्पाद्वारे लोकांना त्यांना हवा असलेला भाजीपाला वा फळे घरपोच मिळणार आहे तेही अगदी माफक दरात.. प्रकल्पाचे वैशिष्ट म्हणजे जो मिळणारा भाजीपाला किवा फळे आहेत ती एकदम ताजी आणि व्यवस्थित पॅकिंग केलेली आहेत. ह्या व्हेज बॉक्स मधे ग्राहकांना हव्या असणाऱ्या भाज्यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या सोईनुसार आणि आवडीनुसार त्यांना घरपोच भाजी देण्यात येईल.
अशी आहेत बास्केट..
१)मेगा बॉक्स
१२भाज्या
२) मिडीयम बॉक्स
१० भाज्या
३)ओपिजी बॉक्स
कांदे, बटाटे. लसूण
४) मिनी बॉक्स
८ भाज्या
५) फ्रुट बॉक्स
कोणतेही ५ फळे
ग्राहकांना एकदम ताजा व उत्तम प्रकारची सेवा देणं हेच ह्या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. कूसु फार्मिंग च्या माध्यमातून कूसू ग्रुप हे भाज्या व फळे शेतकऱ्यांच्या बांधावरून ते थेट ग्राहकांच्या दरात पोहोचवणार आहेत ...
प्रकल्पाची वैशिष्ट्ये=
१) भाजीपाला , फळे तोडणीपासून २४ तासाच्या आत घरपोच मिळणार.
२) भाजीपाल्याचे चार पर्याय उपलब्ध.
३) ग्राहकांना त्यांच्या सोइनुसार मालं मिळणार..
कुसू फर्मींग ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून भाजीपाला , फळे हे शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या दरात पोहोचवणार आहेत.. कुसु ग्रुप चा ह्या प्रकल्पाच सर्वांनी मिळून स्वागत करावं....

Comments
Post a Comment