Posts

कूसू फारमिंग प्रोजेक्ट...

Image
कोरोना आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे लोकांमधे खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारोना रोगाच्या ह्या पार्श्व भूमीवर लोक विशेषतः शहरी भागातील लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. एवढेच नाही तर बाहेरील वस्तू खरेदी करण्यास पण भित आहेत.त्यामुळे त्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या आवश्यक गोष्टीची चणचण भासत आहे. उदा. भाजीपाला, फळे, इत्यादी.रोजच्या जगण्यातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी..        शहरी भागातील लोकांची ही अडचण दूर व्हावी म्हणून एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे कुसु फर्मिग .     ह्या प्रकल्पाद्वारे लोकांना त्यांना हवा असलेला भाजीपाला वा फळे घरपोच मिळणार आहे तेही अगदी माफक दरात.. प्रकल्पाचे वैशिष्ट म्हणजे जो मिळणारा भाजीपाला किवा फळे आहेत ती एकदम ताजी आणि व्यवस्थित पॅकिंग केलेली आहेत. ह्या व्हेज बॉक्स मधे ग्राहकांना हव्या असणाऱ्या भाज्यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या सोईनुसार आणि आवडीनुसार त्यांना घरपोच भाजी देण्यात येईल.     अशी आहेत बास्केट ..   १)मेगा बॉक्स       १२भाज्या  २) मिडीयम बॉक्स     ...

__ तुमचं आमचं कुसु फारमिंग__

Image
     ' कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा ' असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत म्हणजेच कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकर्यापयॆंत पोहोचले असा याचा अर्थ नाही. कसे विकायचे हे सांगणे आवश्यक आहे पण त्याचबरोबर कसे आणि कोठे विकावे या माहितीची गरज वाढत चालली आहे.  अनेक प्रकारचे कष्ट करून शेतकर्याने अतिशय उत्तम प्रतीचा शेतमाल पिकवला आणि त्याला बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकर्या चा हिरमोड होतो, आणि तो तोट्यात जातो हे उघड आहे. शेतमालाच्या बाजाराइतकी अनिश्चितता अन्य उत्पादनांमध्ये नाही, मुळात शेती निसर्गावर अवलंबून आहे. आणि निसर्ग ही आजकाल साथ देइनासा झाला आहे, अन्य उत्पादकांपेक्षा भारतीय शेतकरी हा या व्यवस्थेत भरडला जाणारा अतिशय संवेदनशील असा घटक आहे.  आजच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमी वर शहरीभागातील लोकांमधे भीती चे वातावरण निर्माण झाले आहे  ,अनेकजण बाहेरून भाजीपाला,फळे  खरेदी करण्यास घाबरत आहेत ,या शहरी भागातील लोकांची अडचण दूर करण्यासाठी आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांनचंच * कुसु फारमिंग .....* ...